नेरळ: पिस्तूलातून गोळीबार करून एका व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर सुमारे दहा महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला कर्जत पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
सुधीर नाझरेमुरुड जंजिरा: मुरुड जंजिरा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटक मुरुडला खास ताजे मासे खाण्यासाठी येतात. मुरुड शहराला ...
कुडाळ : प्रमोद म्हाडगुतसिंधुदुर्ग जिल्ह्यात अपात्र आणि नियमबाह्य पद्धतीने शिधापत्रिकांचा वापर करणाऱ्या कार्डधारकांना आळा ...
छत्रपती संभाजीनगर : स्वतःच्या जमिनीची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला एका सराईत गावगुंडाने ...
श्रावणात केवळ मांसाहारच नाही, तर काही आरोग्यदायी वाटणाऱ्या भाज्या खाणेही शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. पावसाळ्यात हवेतील ...
Cockroach Janata Party Reshuffle: कॉकरोज जनता पार्टीने आपल्या संघटनेचा विस्तार करण्याचा निर्णय गेतला आहे. त्यांनी दोन नवीन पदे तयारी केली असून राष्ट्रीय प्रवक्ता सौरभ दास आणि आशुतोष रांका यांचे खांदे ...
‘केबीसी १८’च्या स्पेशल एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांनी झंडू, लव्हलिना, शर्मिला आणि अस्मिता यांच्याशी संवाद साधला. यावेळी अस्मिताने बिग बींना विचारले की, “तुम्हाला कधी सेटवर ओरड पडली आहे का?” यावर ...
प्रवीण सोनावणेठाणे: ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे परिवहन विभागाच्या ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा प्रशिक्षण ...
पुणे: राज्य सरकारने खासगी कोचिंग क्लासेसच्या अनिर्बंध कारभाराला चाप लावण्यासाठी अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ‘महाराष्ट्र खासगी कोच ...
Narnala Fort Tourist Attractionअकोला : सातपुड्याच्या कुशीत वसलेला ऐतिहासिक नरनाळा किल्ला सध्या पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरत ...
छत्रपती संभाजीनगर : मराठी भाषेचे ज्ञान नसलेल्या वाहनचालकांविरोधात आरटीओ कार्यालयाच्या वतीने तपासणी मोहीम राबवण्यात येत आहे. २० ते २४ ऑगस्टदरम्यान विविध ठिकाणी स ...
छत्रपती संभाजीनगर : बाहेरील आऊटर मुले कॉलेजमध्ये येऊन चाकू दाखवून मोबाईल नंबर मागतात. त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेही फोडले.