नेरळ: पिस्तूलातून गोळीबार करून एका व्यक्तीच्या खुनाचा प्रयत्न केल्यानंतर सुमारे दहा महिन्यांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला कर्जत पोलिसांनी अखेर अटक केली आहे.
सुधीर नाझरेमुरुड जंजिरा: मुरुड जंजिरा हे पर्यटन स्थळ असल्यामुळे पर्यटक मुरुडला खास ताजे मासे खाण्यासाठी येतात. मुरुड शहराला ...
कुडाळ : प्रमोद म्हाडगुतसिंधुदुर्ग जिल्ह्यात अपात्र आणि नियमबाह्य पद्धतीने शिधापत्रिकांचा वापर करणाऱ्या कार्डधारकांना आळा ...
छत्रपती संभाजीनगर : स्वतःच्या जमिनीची तक्रार देण्यासाठी पोलिस ठाण्यात आलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला एका सराईत गावगुंडाने ...
श्रावणात केवळ मांसाहारच नाही, तर काही आरोग्यदायी वाटणाऱ्या भाज्या खाणेही शरीरासाठी अपायकारक ठरू शकते. पावसाळ्यात हवेतील ...
Krishna Janmashtami 2026नवी दिल्ली : भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव म्हणून साजरा केला जाणारा जन्माष्टमीचा सण यंदा ४ ...
पुढारी ऑनलाईन : Shani Gochar 2026: ज्योतिषशास्त्रात शनीला न्यायदेवता आणि कर्मफळदाता मानले जाते. 2026 च्या शेवटच्या चार महिन्यांत शनीची काही राशींवर विशेष कृपादृष्टी राहणार आहे. जाणून घ्या सप्टेंबर ते ...
जालना : शहरातील नियमबाह्य चिकन विक्रीला आळा घालण्यासाठी जालना महापालिकेने पुन्हा एकदा धडक कारवाई केली. मंठा नाका रोड व खरपुडी ...
कणकवली : कणकवली शहराचा केंद्रबिंदू असलेल्या आप्पासाहेब पटवर्धन मुख्य चौकात मोकाट गुरांचा नेहमीच वावर असतो. दिवसा चौकात थांबून ...
जालना: जिल्ह्यात प्रधानमंत्री मुद्रा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सूक्ष्म आणि लघुउद्योगांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे ...
Akola School Junk Food Ban अकोला : विद्यार्थ्यांचे आरोग्य, पोषण आणि शाळांमधील अन्नाची सुरक्षितता याबाबत जनजागृती करण्यासाठी ...
अनुपमा गुंडेठाणे: महाराष्ट्र सार्वजनिक ग्रंथालये कायदा अस्तित्वात येवून 59 वर्षे झाली तरी पुस्तकांच्या वाढत्या किंमती, ग्रंथालयांच्या जागांच्या वाढते भाडे दर आण ...